अजय अंबेकर – साथसंगत
ग्राहकहित | दिवाळी 2006 | अजय अंबेकर ज्योतीला मी प्रथम पहिले औरंगाबादमध्ये. मी त्यावेळी तिथे लोकमतमध्ये उपसंपादक म्हणून नोकरी करत होतो. ज्योती त्यावेळी जर्नलीझम करत होती. अधूनमधून लोकमतच्या ऑफिसमध्ये लेख वगैरे घेऊन यायची. लोकमतमध्ये त्यावेळी जे ट्रेनी होते त्यांचा मी सिनीअर होतो. तर त्यांच्यात ज्योतीबद्दल चर्चा होत असे. असे मी रात्रीला असल्याने माझी तिची तोपर्यंत […]