महिलांचे प्रश्न कुटुंब व्यवस्था मुलांचे संगोपन प्रसारमाध्यमांमध्ये करिअर नाते-संबंध ग्रामीण भागातून शहराकडे स्थित्यंतर समाधानाचा मूलमंत्र ... या आणि याविषयाशी संबंधित विषयांवर ज्योती अंबेकर स्वानुभाव कथन करीत श्रोत्यांशी संवाद साधतात. विचार करायला भाग पाडतात.