वास्तव्य:

मुंबई, अमेरिका, नाशिक

भ्रमणध्वनी:

+91 9869043016

इमेल:

yotiambekar@gmail.com

अध्याय

आनंददायी संवाद आणि आत्म-शोधाच्या प्रवासाला सुरुवात करा

सुखसंवाद - तुम्ही आम्हाला हवे आहात

ज्येष्ठ नागरिक आणि सध्याची पिढी यांच्यातील वाद-संवाद, ज्येष्ठांची समाजाला आणि कुटुंबाला असलेली गरज आणि आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची आवश्यकता...

सुखसंवाद - आहे तुजपाशीच

महिला आणि युवती यांच्या म्हणून अशा वेगळ्या समस्या असतात. त्यांचे काही प्रश्न असतात.आपल्याकडील कुटंब व्यवस्थेच्या चौकटीत त्यावर मोकळेपणाने बोलता येत नाही...

सुखसंवाद - दिवस हे फुलायचे!

युवक-युवतींच्या म्हणून अशा वेगळ्या समस्या असतात. त्यांचे काही प्रश्न असतात ज्यावर ते आपल्या आई-वडिलांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. वाढत्या वयात शारीरिक...

संवाद-कला

दिवसभराची ही कार्यशाळा म्हणजे व्याख्यान, प्रात्यक्षिके, मुलाखती यांच्या माध्यमातून सहभागी प्रशिक्षणार्थींशी हसतखेळत अनौपचारिक संवाद साधण्याचा उपक्रम आहे.

चौकशी करा
चौकशी करा