दिलखुलास
ज्योतीने मला खरोखरच घडवलं आहे. अनेक वेळा मी तिच्या पद्धतीने विचार करण्याचा, वागण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा जमतं, काही वेळा नाही. तिच्यासारखं वेळेच्या बाबतीत पक्का होण्याचा माझा प्रयत्न अजून सुरू आहे.मी खूप माणूसघाणा आणि एकलकोंडा होतो. ज्योतीने माझा हा स्वभाव कमी करण्यासाठी बऱ्याच टॅकटिक्स वापरल्या. आमच्या दोघांमध्ये खरोखरच प्रचंड अंडरस्टँडिंग आहे. प्रशासकीय अधिकारी […]